Goa Congress: राहुल गांधी \'Bharat Jodo Yatra\' मध्ये व्यस्त, गोव्यात विरोधी पक्षनेत्यासह काँग्रेसचे 8 आमदार भाजपच्या वाटेवर

2022-09-14 1

काँग्रेस नेते राहुल गांधी एका बाजूला \'भारत जोडो\' यात्रामध्ये व्यस्त आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाला गळती लागल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी पक्ष भाजप गोवा राज्यात \'काँग्रेस फोडो\' मोहीम राबवत आहे.